Mob : 942 371 9789 Email : azadbahuuddeshiyashikshan@gmail.com Address : Near Bus Stop, Main Road, Barwha

आझाद बहूद्धेशिय शिक्षण संस्था द्वारा संचालित

आझाद बहुउद्देशिया शिक्षण संस्था, बारव्हा, ता. लाखांदूर, जि. भंडारा संचालित आशादीप मतीमंद मुलामुलींची विशेष निवासी शाळा, बारव्हा, ता. लाखांदूर, जि. भंडारा या मतीमंद प्रवर्गातील (प्रस्तावित

विशेष शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळण्याचा प्रस्ताव वाचा क्र. ४ अन्वये आयुक्त अपंग कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे प्राप्त झाला आहे. तथापि सदर प्रस्तावामध्ये त्रुट्या आढळून आल्याने त्रुटीची पूर्तता करण्याबाबत संबंधित संस्थेस कळविण्यात आले आहे. संस्थेचे वाचा क्र. ५ अन्व्यये संबंधित समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेमार्फत त्रुटीची पूर्तता केलेली आहे.